मावळ (Pclive7.com):- सर्वांचेच लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी २०,६९० मतांची आघाडी घेतली आहे.
अधिकृत माहितीनुसार महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी २०,६९० मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना १,१९,७६४ मते तर संजोग वाघेरे पाटील यांना ९९,०७४ मते मिळाली आहेत.
निकाल फेरीनुसार..
०१ ली फेरी
श्रीरंग बारणे – ३१,१९५ (५,७३१ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – २५,४६४
०२ री फेरी
श्रीरंग बारणे – ६१,४२१ (८,२९७ आघाडी)
संजोग वाघेरे पाटील – ५३,१२४






















Join Our Whatsapp Group