
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गाव येथील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख नाना काटे हे उपस्थित होते.

संजोग वाघेरे यांच्या भाजप प्रवेशामुळे संदीप वाघेरे प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे संदीप वाघेरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)






















Join Our Whatsapp Group