पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते स्व. नानासाहेब शितोळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे सिने अभिनेती मधुरा वेलनकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, संतोष कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, गणेश ढोरे, आरतीताई राव व ज्योतीताई ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबीरात मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले.






















Join Our Whatsapp Group