पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील कासारवाडी येथील ह प्रभाग कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या आशा शेंडगे-धायगुडे, स्वाती काटे, नगरसदस्य रोहित काटे, राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य माऊली थोरात, कुणाल लांडगे, संजय कणसे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता संजय घुबे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी दिड दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन या घाटावर केले.





















Join Our Whatsapp Group