पोलीस फ्रेन्डस् वेलफेअरचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांना ‘राष्ट्रीय गोमांतक गोवा पुरस्कार’ प्रदान
पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअरचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांना ‘राष्ट्रीय गोमांतक गोवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे विद्यमान खासदार केंद्रीय मं... Read more
पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडीतील कोकणेनगर येथील भाग्यवंती देवी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले. यावेळी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विद्याश्... Read more
पिंपरी (Pclive7.com):- महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.५ जानेवारी २०२०) भोसरीमध्ये... Read more
पिंपरी (Pclive7.com):- आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर यापुढे अभिषेक आणि महापूजा होणार नाहीत, त्याऐवजी माउलींच्या पादुकांचे पूजन केले जाणार आहे. समाधीची होत असलेली झीज आण... Read more
पिंपरी (Pclive7.com):- पत्रकार संतलाल यादव यांच्या घरावर ११ जणांनी हल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली. संत... Read more
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती व विकास योजना विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उद्या दि. २७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे रंगमंद... Read more
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या अनधिकृत बांधकामधारकांवर शास्तीकराची टांगती तलवार आहे. भाजपाने लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणुकीत शास्तीकर माफीचे आश्वासन दिले होते. फसवे... Read more
पिंपरी (Pclive7.com):- दापोडीमध्ये असलेल्या मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेज (सीएमई)मध्ये जवानांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणा दरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला. तर पाच जवान जखमी झाल्याचे सुत्रांकडू... Read more
तळेगाव मावळ (Pclive7.com):- दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी तळेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच येथील र्ट्रस्टी... Read more
पिंपरी (Pclive7.com):- फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी जोरदार फटकेबाजी अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. २५) निगडी प... Read more
















Join Our Whatsapp Group