पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या जयंतीचे औचित्य साधत रहाटणी-काळेवाडी परिसरातील शिवप्रेमींनी तसेच शिवरायांच्या कडवट मावळ्यांनी काळेवाडी डीमार्ट शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर विराजनान असलेला पुतळा बसविला आहे.
शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी याठिकाणी शिवरायांचे दर्शन घेतले. तसेच येथील छत्रपत्ती शिवाजी महारांजाच्या या पुतळा परिसराची सुशोभिकरणाची जबाबदारी स्विकारली आहे. युवराज दाखले यांनी घेतलेल्या या निर्णयाचे शिवप्रेमींनी स्वागत केले अाहे.






















Join Our Whatsapp Group