पिंपरी (Pclive7.com):- स्वीकृत सदस्य दिनेश यादव व निशा दिनेश यादव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२ मधील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे निमित्ताने प्रभागातील प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाऊन हा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या हळदी कुंकू कार्यक्रमास अनेक महिलांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला.

परिसरातील सर्व महिला भगिनीं उपस्थित होत्या. तसेच साळुंके एम्पायर सोसायटी पवार वस्ती कुदळवाडी येथे हळदी कुंकू समारंभ संपन्न झाले. तसेच शरदनगर आणि कोयनानगर (चिखली), येथील 1) रागा आंगण, 2) रागा होम्स, 3) रुद्रा रेसिडेंसी, 4) आशीर्वाद हेरीटेज 5) जय हिंद रेसिडेंसी 6) यशदा आंबियन्स सोसायटी 7) अल्पाईन सोसायटी 8) पोलाईट सोसायटी 9) गायत्री मंत्र सोसायटी 4 वाजता – रागा आंगण 2) 4.30 वाजता – रागा होम्स 3) 4.30 रुद्रा रेसिडेंसी 4) 5 वाजता – आशीर्वाद हेरीटेज मध्ये 4 सोसायटी आहेत A wing मध्ये 2 सोसायटी चे एकत्रित करणे, B विंग मध्ये 2 सोसायटी चे मिळून हळदी कुंकू करण्यात आले. 5) जय हिंद रेसिडेंसी, 6) यशदा आंबियन्स सोसायटी, 7)अल्पाईन सोसायटी, 8)पोलाईट सोसायटी, 9) गायत्री मंत्र सोसायटी या सर्व ठिकाणी दिनेश यादव, व निशा दिनेश यादव यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
शरदनगर , कोयनानगर, सुदर्शन नगर, घरकुल कुदळवाडी हरगुडेवस्ती, नेवाळेवस्ती, पवारवस्ती सेक्टर 16 परिसरातील सर्व सोसायटी मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group