पिंपरी (Pclive7.com):- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू झालेली गळती सुरूच आहे. शहरातील भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी आज (दि.०४) पक्षाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.

यापूर्वी वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामटे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी यावेळी स्पष्ट केल आहे.
यावेळी नगरसेवक कैलास बारणे, अभयशेठ मांढरे, सचिन बारणे, ऋषिकेश काशिद, विराज बारणे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group