पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ फाउंडेशनच्या वतीने नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरामध्ये घरोघरी दिवाळीनिमित्त पणत्या भेट देऊन जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करण्याचे कार्य करण्यात आले. यामध्ये भाजी विक्रेते, व्यावसायिक, सामान्य नागरिक, सुजाण नागरिक यांचा पणत्या देऊन सन्मान करण्यात आला.

“सामान्य माणसांच्या जीवनात किमान प्रकाश निर्माण करून त्यांचे जीवन उजळावे व त्यांची दिवाळी आनंदात जावी, सुखमय व्हावी या उद्देशाने आपण हे कार्य हाती घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस व गोल्डमॅन म्हणून ख्याती असलेले प्रशांत सपकाळ यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group