पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील मनोज ब्राम्हणकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या सहसंपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांना भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

सदर वृत्त समजताच भाजपचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, मित्र परिवार, हितचिंतक यांचेकडून वॉट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्राम, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष भेटून, संपर्क करून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Tags: निवडभाजप ओबीसी मोर्चामनोज ब्राम्हणकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या सहसंपर्क प्रमुखपदी निवडमनोज ब्राह्मणकरसहसंपर्क प्रमुख






















Join Our Whatsapp Group