चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड गावातील श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर येथे बुधवार दि.२१ रोजी भारतीय सैनिकांना राख्या बांधून, रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

यावेळी भावगिते आणि देशभक्तीवर गीते सादर करण्यात आली. यावेळी संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पोलीस अधिकारी घायाळ साहेब, शुभम चिंचवडे, कमलजित सिंग, इंडियन ऍग्रो आयडॉल कैलास जाधव, भारतीय माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी निवृत्त सैनिक अरुण आंबरे, आर. के. सिंह, पि. दि. पाटील, अशोक जाधव, महाराष्ट्र फेम कलाकार कारगिल योद्धा रामदास मदने (सैनिक युवा फोर्सचे संचालक) मुळशी तालुका माजी सैनिक संघटना कार्याध्यक्ष दीपक राऊत, ललिता चिंचवडे, स्वरूपा खापेकर, सायली साळवी, रेश्मा शिंदे, विलास चिंचवडे,किरण राऊत, दिलीप भोसले, शिवनाथ मांडे, व पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group