पिंपरी (Pclive7.com):- अग्रोहा विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष पदी नरेश गुप्ता यांची निवड करण्यात आली. कृष्णकुमार गोयल, सीए बन्सल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

अग्रोहा धाम (हिसार, हरियाणा) स्थित अग्रोहा विकास ट्रस्ट, पिंपरी चिंचवड़ शहर समितीची पहिली बैठक थरमॅक्स चौक, चिंचवड़ येथे संपन्न झाली. यावेळी अग्रोहा विकास ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रदेश महामंत्री सीए के एल बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

अग्रोहा विकास ट्रस्टची जाहीर केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
नरेश हुकुमचंद गुप्ता (अध्यक्ष-निगड़ी),
ओमप्रकाश हरिचंद्र अग्रवाल (उपाध्यक्ष-निगड़ी)
सीए सचिन रामनिवास बंसल (सचिव- औंध),
दिनेश रवींद्रकुमार गुप्ता (कोषाध्यक्ष -निगडी),
अंजली प्रदीप अग्रवाल (महिलाध्यक्षा-निगडी),
सुमित इंद्रकुमार अग्रवाल (युवाध्यक्ष -रावेत),
सुभाष रामप्रकाश अग्रवाल (खड़की),
डॉ. अशोक ईश्वरचंद अग्रवाल (भोसरी),
राजेंद्र रामगोपाल अग्रवाल (लोणावळा),
राजेश रामकरण अग्रवाल (खडकी),
कमलराज बृजमोहन बंसल (निगडी),
सुभाष आत्माराम सिंघल (दापोड़ी),
पवन रामकुमार गुप्ता (निगड़ी),
अनिलकुमार दौलतराम अग्रवाल (पिंपळे गुरव – सर्व कार्यकारिणी सदस्य).






















Join Our Whatsapp Group