पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील पूर्णानगर येथे गुरुवारी दि.५ रोजी शेगांवच्या सुप्रसिद्ध कचोरी सेंटरचे उद्घाटन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मंगेश पाटील, विजय पाटील, अर्चना तोंडकर, अंजली देव, सारिका रिकामे, प्रीती झोपे, नीलिमा भंगाळे, मनीषा देव, प्रिया गायकवाड, राधेश्याम चौधरी, देव काका, जितेंद्र छाबडा, खर्चे काका, कमलिनी जगताप श्रीकृष्ण काशिदजी हे उपस्थित होते. तरी नागरिकांनी या शेगांव कचोरीचा लाभ घ्यावा असे मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group