पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
- (घरचा बाप्पा – ०७)
०१) दिनेश पोपटराव देशमुख, सेक्टर नं. २८, प्लॉट नं. ६२४, गंगानगर, प्राधिकरण, निगडी, पुणे -४११०४४.
०२) संगीता चौहान, पिंपरी चिंचवड.
०३) संदीप कांबळे, विद्यानगर चिंचवड पुणे.
०४) प्रशांत सुभाष कुडिया, अशोक नगर, लिंक रोड पिंपरी.
०५) सुखवानी कॅम्पस, शेल्डन एफ 2, वल्लभ नगर, पिंपरी.
०६) माधव कांबळे, पिंपरी चिंचवड.
०७) अनिकेत कुरळपकर, सरिता कुंज, कासारवाडी.
०८) रघुनाथ बोरकर, शिवप्रसाद अपार्टमेंट फ्लॅट नं.301 आळंदी रोड भोसरी.
०९) मनीष गोळे, गोळे वस्ती, पिंपळे सौदागर.
१०) राम बन्सीलाल कसबे, आनंद नगर, चिंचवड स्टेशन, पुणे ४११०१९.
११) हेमंत पाटील, पिंपरी चिंचवड.
१२) सोमेश्वर त्रिंबके, विद्यानगर चिंचवड.
१३) कोमल शिंदे, गजानननगर ,रहाटणी पुणे – १७
१४) जय गणेश लुंकड, चिंचवडगाव.
१५) योगेश नरसय्या ध्यानात, फ्लॅट नंबर 21, हरिओम अपार्टमेंट विंग अ1 फेज 2, सॅन्डविक काॅलनी, दिघी रोड, भोसरी 411039.