पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी घडामोड झाली असून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती अखेर तुटली आहे. युती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. येणारी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)























Join Our Whatsapp Group