पिंपरी (Pclive7.com):- मराठवाडा चँरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने ७० व्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे संचालक अण्णा जोगदंड यांना ‘वृक्षसंवर्धन मित्र, मराठवाडा भुषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मराठवाडा चँरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group