पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपचा तीसरा स्थायी सभापती कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपच्या शीतल शिंदे आणि विलास मडेगिरी यांचे उमेदवारी अर्ज झाला आहे. भाजपाने विलास मडेगिरी यांना उमेदवारी दिली होती. परंतू शीतल शिंदे यांना डाववण्यात आल्याने त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या दोन सदस्यांनी अर्ज भरल्यामुळे आता कोण माघार घेणार की, दोघेही लढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
स्थायी सभापतीपदी निवडणुकीत रंगत, भाजपकडून विलास मडेगिरी आणि शीतल शिंदे यांचा अर्ज दाखल






















Join Our Whatsapp Group