पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज खेड तालुक्यात प्रचार दौरा केला.
दौऱ्यादरम्यान खेड तालुक्यातील आसखेड गावाला भेट देऊन संवाद साधला. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढून दादांचे स्वागत केले.
यावेळी खेड विधानसभेचे आमदार मा.सुरेशभाऊ गोरे, आसखेडच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांच्यासह आसखेड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group