पिंपरी (Pclive7.com):- ह्युमन राईट्स फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरीतील एच.ए.काॅलनी येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ह्युमन राईट्स फाऊंडेशनचे विक्रांत पवार, समाधान इंगवले, चिंतामणी देसाई, राजेंद्र भोईटे व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास स्वप्नील फुगे, अॅड. रणपिसे, अमोल म्हस्के, संतोष अहिर यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.






















Join Our Whatsapp Group