पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!
गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
- (घरचा बाप्पा – ०६)
०१) डॉ. दीपक जोशी, पिंपरीगाव.
०२) पै.प्रणव राजेंद्र वाघेरे, शिवराय कॉलनी, धावडे वस्ती, भोसरी.
०३) डॉ. अभिषेक पवार, चिंचवडेनगर, चिंचवड.
०४) गार्गी चव्हाण, साने अपार्टमेंट, मोरे वस्ती, चिखली.
०५) दिनेश पोपटराव देशमुख, सेक्टर नं. २८, प्लॉट नं. ६२४, गंगानगर प्राधिकरण.
०६) वंदना दादाभाऊ करवंदे, दिघी.
०७) अमित पाटील, श्रीनगर, निगडी.
०८) उत्क्रांत चोपडे, A608, निसर्ग राघवेंद्र, मोशी.
०८) बाळासाहेब दगडू जगदाळे, अष्टविनायक हाउसिंग सोसायटी, तळवडे, पुणे.
०९) सोमनाथ सुपेकर, पिंपळे गुरव.
१०) हेमंत शिंदे, सूर्य किरण कॉलनी, जोतिबा नगर, काळेवाडी.
११) ओम चोपडे, पिंपळे सौदागर.
१२) अण्णा गीताराम गायकवाड, B2-302 द्वारकासाई, गोडांबे चौक, रहाटणी.
१३) युवराज अशोक गायकवाड, गायकवाड बंगला, मयूर वाटिका मागे, दापोडी पुणे १२.
१४) महेंद्र निंबाळकर, निंबाळकर प्लाझा, फ्लॅट नं-७, पागेची तालीम जवळ, चिंचवड गाव.
१५) महेश काळे, चामुंडा निवास, शिंदेनगर गल्ली क्र.२, जुनी सांगवी.