आळंदी (Pclive7.com):- सफला एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात देशी विदेशी अशा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. माऊलींचा मुखवटा अत्यंत आकर्षक असा दिसत आहे.

फुल आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याला सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच माऊलींचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर आळंदी नगरीत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
























Join Our Whatsapp Group