पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद रिक्त होते, तसेच या पदावर खाडे यांची नियुक्ती होणार अशी चर्चा काही महिन्यांपासून रंगतच होती. मात्र आज अखेर खाडे यांची वर्णी लागली आहे. सदाशिव खाडे भाजपाचे जेष्ठनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखतात.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची वर्णी






















Join Our Whatsapp Group